प्रशासकांचे सरकचित्रांबद्दल आणि "ह्यावरून आठवलं" बद्दल आभार!सुवर्णमयी आणि प्रीतीताईंचे देखील प्रतिसादाबद्दल आभार. ग्रँड कॅन्यनबद्दल माहिती देण्यापेक्षा त्याकडे पाहून उठलेले भाव पुढल्या भागात रेखाटायचा प्रयत्न करतो