गोष्ट छानचं आहे. "तो" म्हाणाले त्याप्रमाणे जरा फ़िल्मि आहे. पण तरीही वाचायला छान वाटली. वाचता वाचता, एका गाण्याची आठवण झाली. दुसर्या महायुद्धात घडलेल्या एका घटनेवर ते गाणं आधारीत आहे. एक सैनिक, सीमा ओलांडून, पलिकडील एका महिलेला आणि तिच्या मुलाला मदत करतो, असा गाण्याचा आशय आहे.  अनुवाद करणे मला शक्य नसल्याने  व "कृपया प्रतिसादामध्ये १०% हून जास्त रोमन (इंग्रजी) अक्षरे वापरू नका." असा कायदा असल्याने ईथे लिंक देतो.

http://pinkfloydhyperbase.dk/solo/eachsmallcandle.htm

सैनिकालाहि मनं असत, आणि, शिस्तप्रिय म्हाणून ओळखाला जाणारा सैनिकहि कधीकधी शिस्त मोडतो, पण चांगल्यासाठीचं !!