सूर्यास्ताचे सत्त्याणव फोटो ही कमाल आहे.

खर तर सूर्योदय आणि सूर्यास्ताला आकाशाचे रंग तसेच असतात तरी सूर्यास्त् का आवडतो? आपल्या मनाची ठेवण असावी काहीतरी.

आम्हाला दाखवा तरी तुमचे फोटो भारतभरच्या सूर्यास्तांचे.