ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नसे म्हणतात. त्यामुळे ब्रिटिशांनी सूर्यास्त बहुधा पाहिलेला नसणार. तुमच्या सूर्यास्ताच्या फोटोना इंग्लंडात अपूर्व भाव मिळेल. पाठवून पाहा एखाद्या गॅलरीत
बाकी हलक्या फुलक्या भाषेत लेखन करण्यात तुमचा हात कुणी धरणार नाही.