आपल्यात हिंदी हिंदी अशि काय मोठी बाब होवून रहिली अहे ते कही कळत नाही. हा प्रश्न  आपल्यातच बाऊ झाला अहे असे  माझे मत आहे. आपण समर्थ असलो कि आपली भाषाही समर्थ होते अशी हि सधी सोपी  बाब आहे. मग ती कशिही क असेना का.