तीनही लेखांक अत्यंत कष्टपूर्वक लिहिलेले जाणवत आहेत.
शक्य असल्यास आलेख ज्या विदावरून काढलेले आहेत तो विदा देता आला तर पाहावा म्हणजे ते आलेख देवनागरीत पुन्हा तयार करून पाहता येतील आणि पुढच्या अशा लेखांसाठी काही सुविधा घडवता येईल असे वाटते.