माझ्या माहितीप्रमाणे समुद्रीय जीवजंतूंचे तेल झाले आणि पृष्ठवर्गीय जीवजंतूंचा कोळसा झाला. चूभूदेघे. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी. कोळश्याचा तेलाइतका सार्वत्रिक उपयोग नाही.
खा प्या आणि लठ्ठ व्हा पुढच्यांसाठी!
दुसरे म्हणजे जीवजंतू मेल्यापासून तेल (किंवा कोळसा) तयार व्हायला लाखो वर्षे जावी लागली. तोपर्यंत मनुष्यजात कदाचित पृथ्वीतलावरून अस्तंगत झाली असेल. त्यामुळे "पुढचे" कोण?