होय मिताली. नवे वर्ष मी नक्की हसरे घेवून येईन. अधिकाधिक निखळ, अस्सल , ओरिजिनल विनोदी लिहिण्याचा प्रयत्न करीन.

मिताली, वेळोवेळी तू  दिलेल्या प्रामाणिक प्रतिसादांबद्दल व माझ्या विनोदी लेखनाला दिलेल्या प्रेरेणेबद्दल मनापासून धन्यवाद.

तुला व इतर सर्व मनोगतींना नव्या आणि नवव्या वर्षाच्या शुभेच्छा!!