आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण उल्लेखलेली सुविधा घडवू शकलात तर फारच चांगली सोय होईल. यासाठी माझी कुठलीही मदत हवी असल्यास जरूर सांगा.
वरील आलेख आपल्याला मूळ दुवा क्र. १ या दुव्यावर जाऊन बघता येईल. त्याचप्रमाणे इतर आलेखांवरही आपण जर मूषकाच्या उजव्या बटनाने टिचकी देऊन उघडणाऱ्या मेनूत 'प्रॉपर्टीज' मध्ये आपल्या मूळ दुवा बघता येईल.