सहमत आहे. गजनी/गझनी/घजिनी (काही नाव असले तरी चित्रपट भिकार तो भिकारच राहणार) पाहिल्यानंतर स्वतःची, प्रेक्षकांची आणि आमिरची दया आली. दोन वर्षात एक चित्रपट आणि तोही असा. आमिरने जितकी मेहनत तयच्या ऍब्जवर घेतली तयच्या १०% जरी निवड करताना घेतली असती तरी चालले असते. आणि इतके करून हा चित्रपट मूळ मेमेंटोची तिसरी कॉपी आहे. आपल्याकडे इतके कल्पनादारिद्र्य आहे का?
हॅम्लेट