समोरचा माणुस किती वेंधळट हे दाखवुनच स्वतःच्या हुषारीबद्दल खात्री होणाऱ्या माणसांची (माकडांची? ) कमी ह्या जगात नाही.

            तरी देखिल सुरक्षिततेच्या साठी दुचाकी वाहनांचे शिरदिपक दिवसा पण चालू ठेवण्याचे प्रचलन काही लोकांमध्ये आहे. समजुत अशी की ह्याने चौचाकीवाहन चालकांना दुचाकी वाहन समोरून येत असल्याचा संकेत जास्त ठळकपणे होईल.

                                     पण आप्ल्या देशात बहुतेक ही गैर्रसमजुतच ठरावी.