शब्दकोडे, सोडवताना मजा आली. ना-वाजलेला, वा-व (इथे संधी या अर्थाने अजून कूटात्मक लिहायचा वाव होता का? :). ), मद्य-प्याला, छेडणे, मतकरी हे विशेष आवडले.