ना | म | त | क | री |
वा | द्य | वा | व | घ |
ज | प्या | दं | न | छे |
ले | ला | ग | व | ड |
ला | ल | चा | व | णे |
या वेळेला पेपर जरासा वाकडा (ट्रिकि ! ) होता असे वाटले. शिवाय लालचावणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल कामना / लोभ उत्पन्न होणे असे वाटते. अति हव्यास म्हणजे लालचावणे नसावे. तज्ज्ञ खुलासा करू शकतील का?
पण कोडे सोडवताना खूपच मजा आली. विशेषतः छेडणे खूप आवडले.
--अदिती