>>जर का कुणाला समोरच्या माणसात चूक काढाईचीच असेल तर काहीही सबब चालेल आणि कितीही चूका आढळतिल.
अंकल अंकलेसरिआ यांच्याशी संपूर्ण सहमत...
येथे अजून एक गोष्ट मी निदर्शनास आणू इच्छितो - हल्लीच्या मराठी नट-नट्या चित्रपटांत, मुलाखतींत आणि सार्वजनिक जीवनातसुद्धा मराठी ऐवजी हिंदी/इंग्रजी भाषेचा जो वापर करतात तो या स्वयंघोषित मराठीच्या वाल्यांना दिसत नाही का?