ऐकून छान वाटलं. आम्ही नुकतेच कोळथरे(दापोली पासून २० किमी) ला भेट दिली. मन प्रसन्न झालं. मुर्डीतील कोणी चारपाच दिवसांची सोय होईल का? होत  असल्यास त्यांचा फोन नंबर द्यावा.