संजोपराव, आपल्या मताशी १०० % सहमत..
मी जालावर हा चित्रपट पाहिला ( का पाहिला xxxxxxxxxxxxxx )गजनीचा प्रभाव घालवण्यासाठी जालावर मेमेंटो शोधून काढला आणि पाहिला... त्यातले सादरीकरण आणि तमिळ/हिंदी गजनीचे सादरीकरण ह्यात खूप फरक आहे.. मेमेंटो पाहताना तुम्हाला तुमच्या मेमरीचा खूप वापर करावा लागतो ... त्यांचे देशीकरण करताना त्या दिगदर्शकाने आपल्याला निदान तो त्रास दिलेला नाही हेच समाधान...
(गजनी चित्रपट पाहिल्याची मेमरी न घालवू शकलेला) केशवसुमार
स्वगतः गजनी चित्रपट विसरण्यासाठी आपल्याच डोक्यात रॉड मारून घ्यावा का?