शब्दकोडे | |||||||||||||||||||||||||
|
पण बरेच शब्द पटले नाहीत. जसेः
- वाव. (वा-व म्हणजे दोन अव्यये ठीक आहेत पण 'किंवा दोन फाटके एकत्र आल्यास साधारण सहा फूट जागा आरामात मिळेल.' ही काय भानगड आहे? )
- छेडणे. (तार छेडल्यास कानावर मधुर आवाज येतो हे ठीक आहे, पण 'तर कधी कानाखाली काडकन आवाज येतो' हा काय प्रकार आहे ते कळले नाही. )
बरेच शब्द एक-एक अक्षराचा प्रयत्न करून उत्तरे 'तपासावी'ची कळ दाबणे तत्त्व वापरून शोधले. त्यामुळे मजा आली नाही.