घाजिनी ह्या चित्रपटाचे प्रोमो पाहूनच न पाहण्याचा निर्णय घेतला होता. तो योग्य ठरल्याचे पाहून आनंद झाला.

मात्र मेमेंटो फारच छान चित्रपट आहे. त्या चित्रपटाची वाट लावल्याचे पाहून वाईट वाटले.


आपला
(मेमेंटोप्रेमी) आजानुकर्ण