चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे
वा ह्या ओळी फार आवडल्या. नाग - जीवघेणे - दंश - विष हा क्रमही लक्षात घेण्यासारखा (आणि राहण्यासारखा आहे)
सुंदर कविता.
चालीत असती तर आणखी मस्त झाली असती पण आहे तशीही चांगली आहे. (पुष्कळ ओळींत ती चालीत खूपशी बस्ल्यासारखी वाटल्याने असे मनात आले.)