> भाषांतर ओढूनताणून आणि टुकार आहे. अगदी गोळेकाकांच्या भाषांतरांसारखे. )
धन्यवाद. आपले मत रोखठोकपणे सांगायची तुमची पद्धत आवडली. तुमची गाण्याच्या भाषांतराच्या कौशल्याची समज शून्य आहे, अस मला वाट्त.
> ('नेत्रपल्लवी' म्हणजे गोळेकाका का?
ही माझी व्यक्तिगत बाब आहे. मी कोण आहे कोण नाही त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. पुन्हा माझ्या व्यक्तिगत बाबींमध्ये शिरणार नाही अशी खबरदारी घ्यावी.
गाणे तुम्ही बरोबर ओळख्ले आहे. त्याबद्दल अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद