फारच छान. ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे यांचा चिमण्या नावाचा लेख याच विषयावर होता. त्याची आठवण आली.