हव्यास असण्यासारखेच ह्याऐवजी हाव धरण्यासारखेच असे वाचावे.अदिती यांनी ह्या शोधसूत्राबद्दल शंका विचारली त्यामुळे मला ही सुधारणा करता आली. अदिती यांचे आभार.अदिती, ही सुधारणा शब्दकोशात पाहून केली आहे.