विराम, नंदन, अदिती, मिलिंद फणसे, पराग जोगळेकर, मीसुचि, आजानुकर्ण, केशवकुमार, टग्या,
सर्वाचे सहभागाबद्दल आणि काही शोधसूत्रे आवडल्याचे सांगून, तसेच काही शोधसूत्रांबद्दल शंका विचारून स्वारस्य दाखवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
विराम आणि मीसुचि,
अभिनंदन. एकच अक्षर राहिले आहे. आणखी थोडा विचार केल्यास नक्की येईल!
बाकी सर्वांची सर्व उत्तरे बरोबर आहेत. अभिनंदन.