कोजळ हा शब्द अगदीच आवडला नाही. वेबसाईट म्हणजे कोळ्याचे जाळे नव्हे. त्याला अगदी कोळ्याचे जाळे म्हणायचेच झाले तर निदान "कोजाळे" तरी म्हणायला हवे, कोजळ नाही. जळ म्हणजे जाळे नाही, जळ म्हणजे पाणी.  वेबसाईटचा कोळ्याशी काही संबंध नाही. संकेतस्थळ हाच उत्तम शब्द आहे.