"प्रसन्नता तुज ठाऊक नाही
स्वभाव आहे जरा मिजासी
कशी तुला मी धनीण केली...
घरी आणली विकत उदासी!

काय हवे ते, लग्नाआधी
कळले होते तुला नेमके
शोधत आहे तुझे अता मी
वर्णन करण्या शब्द शेलके!
"                     ... झक्कास !