"माझ्यावरी असावे ओझे विडंबनाचेआडात काव्य तुमचे, मी पोहरा असावाहा 'खोडसाळ' चेंडू घेई विकेट कवींचीहा ऑफब्रेक नाही, हा 'दूसरा' असावा" .... भन्नाट विडंबन !