"पहीला प्रकाश, त्या क्षणापासुनी

दुजी इच्छा मनी, आली नाही

जीविताचे व्हावे, लहानसे फूल

पूजिण्या पाउल. तुझे देवा !"                   ... अतिशय आवडलं ,  "'च' च्या ऐवजी 'सुद्धा'"  - खासच !