"रूजे पारंबी पारंबी
त्यांच्या कथा दुज्या दुज्यासावलीत वडाच्या त्याभासतात खुज्या खुज्या
वडा भोवती भोवतीरोपे अंकुरे अंकुरेहाही वड, तोही वडघोष संकरे संकरे" .... व्वा, कल्पना- मांडणी एकदम छान !