"असा कधी आठवणींचा

नाच व्हावा साजरा

अन गुलाबी ओठांवरती

शब्द व्हावा लाजरा

सांज यावी प्रतीक्षेची

पक्षांच्या संगतीने

डोळे असे डोळ्यांसाठी

तडफडावे जीवघेणे "                     .... व्वा ! रचना खूपच आवडली, आणखी येऊद्यात. स्वागत, आणि शुभेच्छा !