"एकेक वीट ती ओळखतो मी तुमचीगणगोत, धर्म अन भाषेची भिंतींनोएकत्र बैसतो जेव्हा जेव्हा सारेशोधून काढता कोठेही, भिंतींनो" ... खास, एकूणच कविता मस्त !