"निमिषार्ध पापणी ही झुकते, पून्हा उभारी
की बद्ध एक पक्षी, घेतो नभी भरारी !
म्हणशील, "आज माझे गाणेच मौन झाले! "
का सांग मौन हेही मग ऐकण्यास आले?" .... अतिशय सुंदर, आणखी येऊद्या !