"शब्दाशब्दात सापडे
एक थिरकती लय
गाणे प्रगट व्हायचे
उलटून गेले वय" ..... छान, आणखी येऊद्यात ! शुभेच्छा.