>>"एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समूह" यासाठी वापरतात. <<
माझ्या कल्पनेप्रमाणे या शब्दाचा वापर वर दिला आहे, तशा चांगल्या अर्थाने केला जात नाही. 'अतिशय निवडक शिष्यांसाठी उपलब्ध असलेले गूढ (ज्ञान किंवा सभासदत्व वगैरे)' असा काहीसा एसोटेरिकचा अर्थ आहे. एसोटेरिक हे विशेषण आहे, त्यामुळे त्याचा अर्थ 'समूह' असणे पटत नाही. --अद्वैतुल्लाखान