मलाही 'कोजळ' आवडला नाही.  हा शब्द बहुतेक, मराठीशब्द डॉट कॉमच्या अजय‌ सु. भागवतांनी तयार केलेला असावा.

कोळ्याच्या जाळ्याला 'कोजाळे' म्हणावे ही कल्पना मात्र आवडली. यावरून एक आठवले, जळमटाला इंग्रजीत काय म्हणतात? मला कुणीतरी विचारले होते, पण उत्तर देता आले नव्हते.