तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
>>
आपण अधिक खोलवर जाऊन व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची विविध उपलब्ध पुस्तके (काही आंतर्जालावरही मिळतील) वाचून त्याआधारे जर काही लेखन केले तर ते अधिक अवलंबनीय होईल आणि सगळ्यांनाच त्याकडे संदर्भ म्हणून पाहता येईल आणि तसे झाले तर आपली तळमळ फळास येईल असे मला वाटते.
<<
नक्कीच, तसा प्रयत्न करणे माझ्या हाती आहे.