तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
मी ह्या शब्दाचा अर्थ फार चांगल्या पद्धतीने लिहिला आहे असे मलाही वाटत नाही. पण मी २ वेगवेगळ्या संदर्भांकडे नक्कीच पाहीले होते- डिक्शनरी.कॉम [बिलॉगींग टू अ सीलेक्ट फ़्यू]
आपले ह्या लेखाबद्दल अधिक मते जाणून घ्यायची खूप इच्छा आहे.