तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 

>>तरीसुद्धा लेखातले पहिलेच वाक्य--'कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासून तयार झालेल्या शब्दांमुळे...' खटकले.  स्वर आणि व्यंजने यापासून अक्षर किंवा सिलबल बनते, शब्द नाही. एका अक्षराने किंवा एकाहून अधिक अक्षरे एकापुढे एक आली की शब्द बनतो. अशा शब्दाला अर्थ असेलच असे नाही. अर्थ असलाच तर त्याला 'अर्थपूर्ण शब्द' म्हणावे, असे मला वाटते. <<

तू [त्+ ऊ] व [व् + अ] तो [त् + ओ] ही [ह् + ई] अक्षरे कोणत्या प्रकारात मोडतात ह्याबाबत कृपया खुलासा कराल का?