मीराताई, नमस्कार.

आपण कोडे खूप छान घातले आहे. आवडले.

मतकरी वाद्य वाजवतील असा वाव नसला तरी लागवड करायला लालचावणे हा नावाजलेला प्रघात नसूनही एखाद्या मद्यप्याला उद्देशून कवन करण्यासाठी रीघ लावणे व वादंग छेडणे हे कितपत बरोबर आहे ते आपण सांगू शकाल काय? 

आपला
(कूट) प्रवासी