हॅम्लेट यांनी दिलेल्या दुव्यावरची चर्चा परभाषेतून आलेल्या  शब्दांबद्दल आहे, वाक्यरचनांबद्दल नाही.  मी जी त्रुटी दाखवली आहे ती प्रिन्सिपल क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज यांच्या उलटसुलट मांडणीबद्दल होती.  अजूनही मराठीतला कुठलाही बरासा लेखक(जाहिरातीचे लेखन करणारे सोडून) अशी कृत्रिम रचना करत नाही.  अशी रचना करणे म्हणजे सुधारणा नव्हे!