आपण केल्या आहेत तशी वाक्यरचना ५० वर्षांनंतरच्या मराठीत असतीलही, कुणी सांगावे? पण आजच्या मराठीत मात्र त्या नाहीत. आणि भाषाशास्त्रज्ञ अशा रीतीने 'नवीन वाटा करून देण्याचा तसा विचार' या घडीलातरी करीत नसावेत.
खरे तर, मी दाखवलेल्या त्रुटी अत्यंत किरकोळ आहेत, त्या दुर्लक्षिल्या तरी चालेल.