मी दुवा मराठी शब्द यांनी लिहीलेल्या लेखाबद्दल दिला होता. माझ्या मते या लेखात परकीय शब्द मराठी म्हणता येऊ शकतो किंवा नाही, नवीन शब्द कसे तयार करता येऊ शकतील याबद्दल चर्चा आहे. मी दिलेला दुवा या संदर्भात होता. वाक्यरचनेचा आणि या दुव्याचा काही संबंध नाही. संबंध आहे असे आपल्याला का वाटले हे उमगले नाही.
हॅम्लेट