नमस्कार प्रवासी,
तुमचा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद वाचून खूप छान वाटले, जुने दिवस आठवले! तुम्हाला शब्दक्रीडेची आवड आहे आणि त्यात गतीही आहे ही गोष्ट ह्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा अधोरिखित झाली.
-मीराताई