अभिजीत, लेख मस्त झाला आहे. आवडला!
पण आ.कर्ण यांनी वस्तू परत मिळाल्याबद्दल केलेले अभिनंदन झेपलेच नाही. कैच्याकैच!
वस्तूंची काळजी घ्यावी असे खडसावले/सल्ला दिला तर ठीक होईल. अभिनंदन काय? 

-सौरभ