आता कार्यक्रमांच्या वेळांमध्ये एएम, पीएम ऐवजी प., स., दु., सा., रा. असे वर्गीकरण आपोआप होईल अशी व्यवस्था मनोगतावर केलेली आहे.