ह्याला सहजप्रेरणा असा शब्द ऐकला होता. किंवा उपजतसंवेदना म्हणता येईल. म्हणजे अर्भक जन्मल्यावर मातेचे दूध पिते ते त्याला कुणी शिकवलेले नसते. जनुकांमधे ते साठवलेले असते. मला वाटते इन्स्टिंक्ट हा अशा गोष्टींकरता वापरला जाणारा शब्द आहे.