कविता आशयगर्भ आहे ह्याबद्दल गोविलकरांशी सहमत.

मात्र एक शंका.

शीर्षक कोकिळेची पिल्ले ऐवजी कावळी माता असे का दिले नाही? येथे कावळीचा गौरव करायचा विषय आहे असे वाटते. (कोकिळेचे दोष सांगण्याचा नाही. नाही का? )