मंदार यांचे म्हणणे खरे आहे. सरकार थंडच आहे.

अश्विन,

कविता उत्कृष्ट!

भावना अगदी भिडणाऱ्या आहेत.

त्यातही अस्मिता हवाली करत नाही अन साऱ्यांचीच खुशाली या ओळी सुंदरच आहेत.

आपण आणखीन कविता सादर कराव्यात अशी विनंती!

प्रतीक्षा करत आहे.