आदरणीय कौतूक,

आपण एक सुखद धक्काच दिलात. खरच की! अशा महान लोकांच्या मुलांकडे किंवा त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिलेच जात नसेल.

उत्तम विचारांची रचना आहे.