उत्तम कविता! आपल्याबद्दल काय बोलणार? सहजता, प्रतिभा, आकर्षकता सगळेच काव्यगुण आपल्यात आहेत.

आपला चाहता आहे असे म्हणायला मला आनंद वाटतो.

आणखीन एका सुंदर रचनेबद्दल अभिनंदन व धन्यवाद!

अतिशय नाजूक अन प्रेमात पडण्यासारखे वृत्त!