चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे
वा!

ह्यावरून मध्य प्रदेश पोलिसांचे अभिनंदन आणि काश्मीर, पाकिस्तान आणि मी  आठवावे हे जरा गमतीशीर आहे. कविता ह्या विभागातलेच किंवा फार फार तर ललित साहित्यातले काही आठवेल असे काही करता येईल असे वाटते.